Mahavitaran Apprentice Recruitment 2021 | महावितरण नांदेड मंडळात अप्रेन्टिस पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Mahavitaran Apprentice Recruitment 2021 | महावितरण नांदेड मंडळात अप्रेन्टिस पदभरती

Mahavitaran Apprentice Recruitment 2021


महावितरण कंपनीच्या नांदेड मंडळांतर्गत प्रशिक्षणार्थी (Apprentice) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री), वायरमन (तारतंत्री) पदांच्या 121 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 121


अ.
क्र.
पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 60 SSC (10 वी) उत्तीर्ण, आयटीआय ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)
2 वायरमन (तारतंत्री) 61


वयोमर्यादा Age Limit : उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जून 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad