CCI सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अभियंता व अधिकारी पदाच्या एकूण 46 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 46
अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | अभियंता | 29 | प्रोडक्शन/मेकॅनिकल/सिव्हिल/माइनिंग/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/M.Sc (केमिस्ट्री), व 2 वर्षांचा अनुभव. |
2 | अधिकारी | 17 | इंजिनिअरिंग पदवी BE/B.Tech किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी व पदवीधर/एमबीए (मार्केटिंग)/CA/ICWA/MBA (फायनान्स)/ MBA (HR)/ MSW/CS/ इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी/हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी/LLB, 2 वर्षांचा अनुभव. |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 30 जून 2021 रोजी 18 ते 35 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.