Southern Railway Recruitment 2021 | दक्षिण रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदाच्या 3378 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Southern Railway Recruitment 2021 | दक्षिण रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदाच्या 3378 जागांची पदभरती

indian railway logo


दक्षिण रेल्वेच्या कॅरिज वर्क्स, पेरंबूर (चेन्नई), सेंट्रल वर्कशॉप, गोल्डन रॉक (त्रिची), सिग्नल व टेली कम्युनिकेशन वर्कशॉप पोदनूर (कोयंबटूर) येथे अप्रेंटिस पदाच्या 3378 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 3378


अ.क्र. विभाग पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) किमान 50 टक्के गुणांसह SSC (10 वी) उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI) (MLT करिता HSC (12वी) (PCB)
1 कॅरिज वर्क्स, पेरंबूर (चेन्नई) 996
2 सेंट्रल वर्कशॉप, गोल्डन रॉक (त्रिची) 756
3 सिग्नल & टेली कम्युनिकेशनवर्कशॉप / पोदनूर (कोयंबटूर) 1686


वयोमर्यादा Age Limit : 
दिनांक 30 जून 2021 रोजी, 
फ्रेशर: 15 ते 22 वर्ष
Ex-ITI/MLT: 15 ते 24 वर्ष
(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/अपंग/महिला - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  30 जून 2021
सायंकाळी 5 वाजेपर्यंत



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad