41 FAD Recruitment 2021 | 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोमध्ये 458 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

41 FAD Recruitment 2021 | 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोमध्ये 458 जागा

41 FAD Recruitment 2021

41 फील्ड ॲम्युनिशन डेपोमध्ये ट्रेड्समन मेट, ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA), मटेरियल असिस्टंट (MA), मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), फायरमन, 255 (I) ABOU ट्रेड्समन मेट पदांच्या एकूण 458 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 458


अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 ट्रेड्समन मेट 330 SSC (10 वी) उत्तीर्ण.
2 ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) 20 HSC (12 वी) उत्तीर्ण, कौशल्य चाचणीः संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. गती अथवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.गती.
3 मटेरियल असिस्टंट (MA) 19 कोणत्याही शाखेतील पदवी अथवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा.
4 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 11 SSC (10 वी) उत्तीर्ण.
5 फायरमन 11 SSC (10 वी) उत्तीर्ण, उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50 किलो.
6 255 (I) ABOU ट्रेड्समन मेट 14 SSC (10 वी) उत्तीर्ण.


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 16 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज डाउनलोड करावा.
3) जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार A4 कागदावर टाईप केलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प 25 व Rs 2 फोटो व आवश्यक कागदपत्र जोडावेत. 


अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commandant, 41 Field Ammunition Depot, PIN- 909741, C/o 56 APO


अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख  6 ऑगस्ट 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad