Assam Rifles Recruitment 2021 | असम राइफल्स मध्ये 131 जागांसाठी भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Assam Rifles Recruitment 2021 | असम राइफल्स मध्ये 131 जागांसाठी भरती

Assam Rifles Recruitment 2021

आसाम रायफल्स मध्ये रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) (खेळाडू) पदाच्या एकूण 131 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 131


अ.क्र. क्रीडा प्रकार पदसंख्या
पुरुष महिला एकूण
1 आर्चेरी
Archery
2 6 8
2 कराटे
Karate
4 4 8
3 तायक्वोंडो
Taekwondo
3 6 9
4 जुडो
Judo
6 12 18
5 इक्वेस्ट्रियन
Equestrian
10 4 14
6 फेंसिंग
Fencing
2 2 4
7 वुशु
Wushu
12 6 18
8 फुटबॉल
Football
8 6 14
9 बॉक्सिंग
Boxing
8 6 14
10 सेपक टकराव
Sepak clash
4 - 4
11 पोलो
Polo
4 - 4
12 ॲथलेटिक्स
Athletics
2 4 6
13 शूटिंग
Shooting
8 2 10
शैक्षणिक अहर्ता Required Qualification HSC (10 वी) उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय स्पर्धा /अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/शाळा चॅम्पियनशिप किंवा समकक्ष मध्ये सहभाग किंवा समकक्ष अहर्ता.


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी ओपन/ओबीसी 18 ते 28 वर्षे (एससी/एसटी 5 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 (एससी/एसटी/महिला - निःशुल्क)


Fee रचना: Current Account No. 37088046712 in favour of Recruitment Branch, HQ DGAR, Shillong – 793010 payable at SBI HQ DGAR Laitkor Branch IFSC Code – SBIN0013883.


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  26 जुलै 2021
भरती मेळाव्याची तारीख: 24 ऑगस्ट 2021कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad