NABARD Consultancy Services Vacancy 2021 | नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अंतर्गत 86 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

NABARD Consultancy Services Vacancy 2021 | नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अंतर्गत 86 जागा

NABARD Consultancy Services Vacancy 2021
नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये सिनियर लेवल कन्सल्टन्स, मिडल लेवल कन्सल्टन्स, इनुमेरटर्स पदाच्या एकूण 86 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 86



अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 सिनियर लेवल कन्सल्टन्स
Senior Level Consultants
2 कृषी व संबंधित विषयांत पदवीधर (Agriculture Graduate) / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान तसेच 2-4 वर्षांचा अनुभव.
2 मिडल लेवल कन्सल्टन्स
Middle Level Consultants
21 कृषी व संबंधित विषयांत पदवीधर (Agriculture Graduate) / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान, 1-2 वर्षांचा अनुभव.
3 इनुमेरटर्स
Enumerators
63 कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate) तसेच 1-2 वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 जून 2021 रोजी,
पद क्र.1: 24 ते 65 वर्ष
पद क्र.2: 24 ते 65 वर्ष
पद क्र.3: 24 ते 45 वर्ष


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  10 जुलै 2021 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad