यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक, सहाय्यक कर्मचारी (शिपाई) पदाच्या एकूण 42 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 42
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | लिपिक | 31 | किमान 45 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी व संगणकाचे ज्ञान. |
2 | सहाय्यक कर्मचारी (शिपाई) | 11 | SSC (10 वी) उत्तीर्ण. |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 18 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे.(मागासवर्गीय 43 वर्ष, अपंग, माजी सैनिक 45 वर्षांपर्यंत शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : 750 रु.
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2021 (11:00 PM)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.