IBPS Clerk Recruitment 2021 | IBPS मार्फत लिपिक पदांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

IBPS Clerk Recruitment 2021 | IBPS मार्फत लिपिक पदांची महाभरती

IBPS Clerk Recruitment 2021

IBPS मार्फत देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये नियुक्तीसाठी लिपिक पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 5830+ जागांसाठी हि भरती होणार असून त्याकरिता आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 5830+


अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 लिपिक Clerk 5830+ कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate), संगणक साक्षरता संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे. म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य/भाषेत प्रमाणपत्र (Certificate)/डिप्लोमा(Diploma)/पदवी (Degree) असणे आवश्यक आहे/हायस्कूल/कॉलेज/संस्थामधील एक विषय म्हणून संगणक/माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असावा.


वयोमर्यादा Age Limit :  दिनांक 1 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 850 रु. (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक - 175 रु.)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 ऑगस्ट 2021


परीक्षा:  
पूर्व परीक्षा: 28,29 ऑगस्ट व 4 सप्टेंबर 2021 
मुख्य परीक्षा: 31 ऑक्टोबर 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad