Indian Navy Sailor Recruitment 2021 | भारतीय नौदलामध्ये 350 जागांसाठी भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Indian Navy Sailor Recruitment 2021 | भारतीय नौदलामध्ये 350 जागांसाठी भरती

Indian Navy Sailor Recruitment 2021

भारतीय नौदलांतर्गत सेलर (MR), शेफ, स्टुअर्ड, हाईजिनिस्ट पदाच्या एकूण 350 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 350



अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 शेफ
Chef
350 SSC (10 वी) उत्तीर्ण
2 स्टुअर्ड
Steward
3 हाईजिनिस्ट
Hygienist
शारीरिक पात्रता
शारीरिक फिटनेस चाचणी (PET)
उंची किमान 157 सेमी. 7 मिनिटात,1.6 किमी धावूणे, 20 स्क्वॅट अप (उथक बैठक) आणि 10 पुश-अप.


वयोमर्यादा Age Limit : उमेदवाराचा जन्म दिनांक 1 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यानचा असावा.


परीक्षा शुल्क Exam Fees : -


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  23 जुलै 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad