भारत सरकारच्या अखत्यारीतील संरक्षण मंत्रालयांतर्गत असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर), असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर), कॉन्स्टेबल (स्टोअरमन) पदांच्या 65 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 65
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) | 49 | DGCA द्वारे मेकॅनिकल/एव्हिओनिक्स (इलेक्ट्रॉनिक/इंस्ट्रूमेंट/रेडिओ/रडार) डिप्लोमा अथवा IAF द्वारे ग्रुप X डिप्लोमा व 2 वर्षांचा अनुभव. |
2 | असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) | 8 | DGCA द्वारे टेलिकम्युनिकेशन अथवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा IAF द्वारे ग्रुप X रेडिओ डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव. |
3 | कॉन्स्टेबल (Storeman) | 8 | SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्षांचा अनुभव व संगणकाचे ज्ञान. |
शारीरिक पात्रता: शारीरिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 26 जुलै 2021 रोजी,
पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 28 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 20 ते 25 वर्षे
(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी/माजी सैनिक 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/माजी सैनिक/महिला - निःशुल्क)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.