Territorial Army Recruitment 2021 | भारतीय प्रादेशिक सेनेत पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Territorial Army Recruitment 2021 | भारतीय प्रादेशिक सेनेत पदभरती

Territorial Army Recruitment 2021

भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये (Territorial Army Recruitment) प्रादेशिक सेना अधिकारी पदांच्या अनेक (पदसंख्या निश्चित नाही) जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - पदसंख्या नमूद नाही.


अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers) नमूद नाही कोणत्याही शाखेचे पदवीधर (Any Graduate)


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 19 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 42 वर्ष


परीक्षा शुल्क Exam Fees : 200 रु.


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  19 ऑगस्ट  2021  (11:59 PM)
लेखी परीक्षा: 26 सप्टेंबर 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad