Maharashtra ITI Admission 2021 | आय टी आय (ITI) प्रवेशप्रक्रिया | औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 1 लाख 36 हजार जागांसाठी प्रवेश - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Maharashtra ITI Admission 2021 | आय टी आय (ITI) प्रवेशप्रक्रिया | औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 1 लाख 36 हजार जागांसाठी प्रवेश

Maharashtra ITI Admission 2021

आयटीआय (ITI) प्रवेश प्रक्रिया 2021 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सत्र 2021-2022 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी. राज्यातील 417 शासकीय आणि 549 खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) हि प्रक्रिया (Maharashtra ITI Admission 2021)  होणार आहे. यावर्षी शासकीय आयटीआयमध्ये 92 हजार तर खासगी आयटीआयमध्ये 44 हजार अशा एकूण 1 लाख 36 हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.


शैक्षणिक अहर्ता Required Qualification : SSC (10 वी) उत्तीर्ण/ अनुतीर्ण


वयोमर्यादा Age Limit : किमान 14 वर्ष


प्रवेश अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: 150 (Open) (मागासवर्गीय - 100 रु.)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : येथे क्लिक करा.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - लवकरच जाहीर होईल.


अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement

माहितीपत्रक Information Brochure

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे Documents Required

संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website

ऑनलाईन अर्ज करा Apply Online


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad