ITBP Recruitment 2021 | इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल (GD) खेळाडू पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

ITBP Recruitment 2021 | इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल (GD) खेळाडू पदभरती

ITBP Recruitment 2021

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल (GD) पदासाठी कुस्ती, जुडो, कबड्डी, जिम्नॅस्टिक, कराटे, स्पोर्ट्स, शूटिंग, आर्चेरी, स्की, वुशु, बॉक्सिंग, तायक्वांदो, आइस हॉकी या खेळप्रकारातील खेळाडूंच्या 65 जागा भरण्यासाठी  आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 65



अ. क्र. क्रीडा प्रकार शैक्षणिक अहर्ता
पदाचे नाव - कॉन्स्टेबल GD (खेळाडू)
1 कुस्ती SSC (10वी) उत्तीर्ण व संबंधित क्रीडा पात्रता (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा)
2 कबड्डी
3 कराटे
4 आर्चेरी
5 वुशु
6 तायक्वांदो
7 जुडो
8 जिम्नॅस्टिक
9 स्पोर्ट्स शूटिंग
10 स्की
11 बॉक्सिंग
12 आइस हॉकी


वयोमर्यादा Age Limit :  दिनांक 2 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 23 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/महिला - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  2 सप्टेंबर 2021 (11.59 PM)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad