मंगळवार, २३ जून, २०२०

NCERT Recruitment 2020 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत विविध पदांच्या 266 जागा

NCERT Recruitment 2020 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत विविध पदांच्या 266 जागा

NCERT Recruitment 2020

NCERT राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या 266 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details
एकूण जागा 266
1) प्राध्यापक - 38 जागा
2) सहयोगी प्राध्यापक - 83 जागा 
3) सहायक प्राध्यापक - 142 जागा 
4) ग्रंथपाल - 1 जागा 
5) सहाय्यक ग्रंथपाल - 2 जागा 


शैक्षणिक अहर्ता Required Qualification : M.A./PG, Ph.D  55% गुणांसह M.A./M.Ed./PG,.NET , ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञानात पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट)

वयोमर्यादा Age Limit : NCERT/UGC/GOI च्या नियमानूसार (पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा)

परीक्षा शुल्क Exam Fees : सामान्य प्रवर्ग (ओपन)/ओबीसी/EWS -1000 (एससी/एसटी/अपंग/महिला - नि:शुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  3 ऑगस्ट 2020  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
Write comments

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

लेटेस्ट जॉब्स