शनिवार, २० जून, २०२०

MMRC Recruitment 2020 मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांची महाभरती

MMRC Recruitment 2020 मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांची महाभरती

MMRC Recruitment 2020

गवंडी, सुतारकाम, फिटर (बार बेडिंग & फिक्सिंग), वेल्डर, इलेक्ट्रिशिअन, वायरमन, अकुशल कामगार, रिगर, पाईप फिटर, क्रेन ऑपरेटर पदांच्या 5637 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details
एकूण जागा 5637
1) गवंडी - 277
2) सुतारकाम - 804
3) फिटर (बार बेडिंग & फिक्सिंग) - 2038
4) वेल्डर - 163
5) इलेक्ट्रिशिअन, वायरमन - 59
6) अकुशल कामगार - 1877
7) रिगर - 312
8)  पाईप फिटर - 58
9) क्रेन ऑपरेटर - 49


शैक्षणिक अहर्ता Required Qualification : जाहिरातीत नमूद नाही


वयोमर्यादा Age Limit :  जाहिरातीत नमूद नाही


परीक्षा शुल्क Exam Fees : परीक्षा नाही.


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : अधिक माहिती करिता खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
Write comments

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

लेटेस्ट जॉब्स