शनिवार, ११ जुलै, २०२०

NTPC Recruitment 2020 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागा

NTPC Recruitment 2020
NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनिअर (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन), असिस्टंट केमिस्ट पदाच्या एकूण 275 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 275

अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 इंजिनिअर (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/
इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन) 
250 जागा किमान 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/
मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन
इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी),
3 वर्ष अनुभव
2 असिस्टंट केमिस्ट   25 जागा किमान 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री).
(SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी), 3 वर्ष अनुभव.
वयोमर्यादा Age Limit :  दिनांक 31 जुलै 2020 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 5 वर्ष व OBC: 3 वर्ष शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क Exam Fees : सामान्य Open/इमाव OBC / ३०० रु (एससी SC /एसटी ST /अपंग PWD /माजी सैनिक - निःशुल्क)

अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख   31 जुलै 2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
Write comments

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

लेटेस्ट जॉब्स