MHT CET 2021 | महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

MHT CET 2021 | महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा

MHT_CET_2021_Maharashtra_Common_Entrance_Test

MHT CET 2021 महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा अंतर्गत तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम, B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D), कृषी अभ्यासक्रम (Agriculture Courses), मत्स्यव्यवसाय विज्ञान / दुग्धशाळा तंत्रज्ञान (Fisheries Science/Dairy Technology courses) या अभ्यासक्रमांकरिता सामायिक प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


तपशील Details 


अ.क्र. अभ्यासक्रम शैक्षणिक अहर्ता
1 तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D) 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण/पात्र किंवा समकक्ष अहर्ता.
2 कृषी अभ्यासक्रम (Agriculture Courses)
3 मत्स्यव्यवसाय विज्ञान / दुग्धशाळा तंत्रज्ञान (Fisheries Science/Dairy Technology courses)


वयोमर्यादा Age Limit : नाही.


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन 800 रु. (SC,ST,VJ/DT-NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS: 600 रु.) 


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  7 जुलै 2021
टीप : परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad