NMMC Recruitment 2020 नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

NMMC Recruitment 2020 नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांची महाभरती

NMMC Recruitment


NMMC नवी मुंबई महानगरपालिकेत वैद्यकशास्त्र तज्ञ, मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, एएनएम, बेडसाईड सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 5543 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

NMMC Recruitment 2020
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा -  5543

अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 वैद्यकशास्त्र तज्ञ 30 जागा MD (मेडिसीन)
2 मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट  4 जागा MD  (मायक्रोबायोलॉजी)
3 इंटेन्सिव्हिस्ट 35 जागा MD/DNB Med/Anesthesia/Critical Care/
Chest + IDCCM/MBBS, DA/MBBS,
DTCD + IDCCM, 2-3 वर्ष अनुभव
4 कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी  1800 जागा MBBS/BAMS/BHMS/BUMS
5 स्टाफ नर्स 1000 जागा HSC 12 वी उत्तीर्ण, GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 64 जागा M.Sc (मॉलिक्यूलर बायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/
जेनेटिक्स/बायो केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी)
किंवा B.Sc, DMLT
7 औषध निर्माता 54 जागा D.Pharm/B.Pharm
8 ANM 800 जागा HSC 12 वी उत्तीर्ण, ANM
9 बेडसाईड सहाय्यक 1600 जागा बेड साईड सहाय्यक कोर्स  किंवा
12वी उत्तीर्ण+ 2 वर्ष अनुभव किंवा
OT टेक्निशियन ITI 
10 डाटा एन्ट्री ऑपरेटर  104 जागा पदवीधर, MS-CIT किंवा समतुल्य.
11 कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ  54 जागा 12 वी उत्तीर्ण, DMLT/CMLT कोर्स.


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 30 जून 2020 रोजी 50 वर्षांपर्यंत.

परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क

मुलाखतीचे ठिकाण: नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय ज्ञानकेंद्र,  तिसरा मजला , प्लॉट नं. 1/2 पाम बीच रोड सेक्टर -15 A, सीबीडी बेलापूर , नवी मुंबई 400614

थेट मुलाखत 20 जुलै 2020 पासून (11:30 AM ते 05:00 PM)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad