MAT Mumbai Recruitment 2020 | महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात विविध पदे - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

MAT Mumbai Recruitment 2020 | महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात विविध पदे

MAT Mumbai Recruitment


महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात ग्रंथपाल, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक पदांच्या 11 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 11


अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 ग्रंथपाल 3 जागा ग्रंथालयात शास्त्रामधील डिप्लोमा,
2 वर्ष अनुभव 
2 लघुलेखक (उच्च श्रेणी)   3 जागा एसएससी (10वी) उत्तीर्ण, लघुलेखन 120 श.प्र.मि.
व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा
मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि., MS-CIT किंवा समतुल्य
3 लघुलेखक (निम्न श्रेणी)   2 जागा एसएससी (10वी), लघुलेखन 100 श.प्र.मि.
व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.,
MS-CIT किंवा समतुल्य

4 लघुटंकलेखक  3 जागा एसएससी (10वी), लघुलेखन 80 श.प्र.मि. व
इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा
मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.,
MS-CIT किंवा समतुल्य


वयोमर्यादा Age Limit : 25 जुलै 2020 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 5 वर्ष शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क Exam Fees : नि:शुल्क

अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) आपला अर्ज खाली दिलेल्या ईमेलवर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): registrar.matmumbai@maharashtra.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  25 जुलै 2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad