NSC Recruitment 2020 राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

NSC Recruitment 2020 राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती

NSC Recruitment


NSC  राष्ट्रीय बियाणे महामंडळात असिस्टंट (लीगल) ग्रेड I, मॅनेजमेंट ट्रेनी, सिनियर ट्रेनी, डिप्लोमा ट्रेनी, ट्रेनी, ट्रेनी मेट पदांच्या एकूण 220 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

NSC Recruitment 2020
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 220

अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 असिस्टंट (लीगल) ग्रेड I  3 जागा LLB विधी पदवी, 1 वर्ष अनुभव
2 मॅनेजमेंट ट्रेनी   36 जागा किमान 60 टक्के गुणांसह BE/B.Tech/B.Sc./M.Sc.
(कृषी/बागकाम), MBA/ PG डिप्लोमा/पदवी
(कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध/कामगार
कल्याण/मानव संसाधन व्यवस्थापन /विपणन /कृषीव्यवसाय) 
3 सिनियर ट्रेनी   59 जागा किमान 55 टक्के गुणांसह B.Sc./M.Sc. (कृषी)/
MBA (HR)/ MBA/ PG डिप्लोमा/पदवी
(औद्योगिक संबंध / कर्मचारी व्यवस्थापन / कामगार कल्याण)/M.Com 
4 डिप्लोमा ट्रेनी   7 जागा किमान 55 टक्के गुणांसह कृषी/ मेकॅनिकल/
इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स
इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5 ट्रेनी  112 जागा किमान 60 टक्के गुणांसह B.Sc. (कृषी)/ ITI/ BCA/
B.Sc. (कॉम्पुटर सायन्स/IT)/
डिप्लोमा (कृषी/ मेकॅनिकल)/ऑफिस
मॅनेजमेंट डिप्लोमा /पदवीधर/B.Com 
6 ट्रेनी मेट   3 जागा HSC 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण

वयोमर्यादा Age Limit :  पदनिहाय वयोमर्यादेची सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा

परीक्षा शुल्क Exam Fees : सामान्य Open/ओबीसी 500 रु (एससी/एसटी/अपंग - निःशुल्क)

अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  19 ऑगस्ट 2020 (मुदतवाढ)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad