गुरुवार, १६ जुलै, २०२०

CDAC Recruitment 2020 प्रगत संगणन विकास केंद्रात पदभरती

CDAC Recruitment 2020
CDAC  प्रगत संगणन विकास केंद्रात सहाय्यक अभियंता पदाच्या 18 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

CDAC Recruitment 2020 
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 18
1) सहायक अभियंता (Adjunct Engineer) - 18 जागा

शैक्षणिक अहर्ता Required Qualification :
अभियांत्रिकी पदवीधर B.E. / B.Tech./M.E./M. Tech (कम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल) किंवा MCA किंवा विज्ञानातील प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी, 8/11/14 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा Age Limit :  57 वर्षांपर्यंत

परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क

अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  - (अंतिम अर्जाची तारीख नमूद नाही.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
Write comments

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

लेटेस्ट जॉब्स