AAI Recruitment 2020 | भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

AAI Recruitment 2020 | भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांची पदभरती

AAI Recruitment


भारतीय विमानतळ प्राधिकरणात ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल), ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल), ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) पदाच्या 180 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा 180


अ.क्र.  पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) 15 जागा किमान 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
(BE/B.Tech.Civil), GATE 2019 
2 ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)  15 जागा किमान 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
(BE/B.Tech.Electrical), GATE 2019 


3 ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स)  150 जागा किमान 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिक्शन/
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (BE/B.Tech.Electronics
and Telecommunication), GATE 2019 

वयोमर्यादा Age Limit : दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजी 27 वर्षांपर्यंत.  (SC/ST: 5 वर्ष, OBC: 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी प्रवर्ग - 300 रु  (एससी/एसटी/अपंग/महिला प्रवर्ग - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  15 सप्टेंबर 2020


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad