राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत असिस्टंट मॅनेजर (स्केल- I) पदाच्या 16 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details असिस्टंट मॅनेजर (स्केल- I) - 16 जागा
शैक्षणिक अहर्ता Required Qualification
किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (एससी/एसटी/अपंग यांच्यासाठी ५ टक्के गुणांची सवलत)/CA/CMA
वयोमर्यादा Age Limit
दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी 21 ते 30 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees
ओपन/ओबीसी 850 रु (एससी/एसटी/अपंग 175 रु)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.