NF Railway Recruitment 2020 | पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 4499 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

NF Railway Recruitment 2020 | पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 4499 जागांची महाभरती

NF Railway Recruitment

NF Railway Recruitment 2020 

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 4499 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.



पदांचा तपशील Post Details - अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) - 4499 जागा



शैक्षणिक अहर्ता Required Qualification

किमान 50 टक्के गुणांसह SSC (10 वी) उत्तीर्ण, ITI (NCVT/SCVT) (मशिनिस्ट,मेकॅनिक, वेल्डर, फिटर, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, पेंटर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक, लाइनमन, मेसन, फिटर स्ट्रक्चरल, मशिनिस्ट (ग्राइंडर),  इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनन्स)  



वयोमर्यादा Age Limit

दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)



परीक्षा शुल्क Exam Fees

ओपन/ओबीसी 100 रु (एससी/एसटी/अपंग/महिला - निःशुल्क)



अर्ज करण्याची पद्धत How To Apply 


1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी


2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.


3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.



ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  15 सप्टेंबर 2020 (10:00 PM)


अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement


संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website


ऑनलाईन अर्ज करा Apply Online


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad