MUHS Recruitment 2020 | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 57 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

MUHS Recruitment 2020 | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 57 जागांची पदभरती

MUHS Recruitment 2020 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 57 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 57अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 प्राचार्य 1 जागा आयुर्वेदातील पदवी,
संबंधित विषयात पदव्युत्तर
पदवी PG, 10 वर्ष अनुभव.
2 प्राध्यापक  13 जागा आयुर्वेदातील पदवी,
संबंधित विषयात पदव्युत्तर
पदवी PG, 10 वर्ष अनुभव.
3 सहयोगी
प्राध्यापक  
16 जागा आयुर्वेदातील पदवी,
संबंधित विषयात पदव्युत्तर
पदवी PG, 5 वर्षे अनुभव.
4 सहायक
प्राध्यापक  
27 जागा आयुर्वेदातील पदवी,
संबंधित विषयात
पदव्युत्तर पदवी 

वयोमर्यादा Age Limit
पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज पाठविण्याचा पत्ता 
The Chairman Shree Saptashrungi Ayurved, Mahavidyalay & Hospital, Nashik- 422003


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 

1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

2) त्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.


अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख  30 सप्टेंबर 2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad