सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

SSB Recruitment 2020 | सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 1522 जागांची भरती

SSB Recruitment


सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या विविध वर्गवारीमध्ये 1522 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 1522


अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 कॉन्स्टेबल
(ड्रायव्हर)
574 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण,
अवजड वाहन चालक परवाना
(Driving Licence)
2 कॉन्स्टेबल
(लॅब असिस्टंट) 
21 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, लॅब
असिस्टंट कोर्स (DMLT)
3 कॉन्स्टेबल
(व्हेटनरी) 
161 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण 
4 कॉन्स्टेबल (आया)  5 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण,
प्रथमोपचार प्रमाणपत्र,
1 वर्ष अनुभव 
5 कॉन्स्टेबल
(कारपेंटर) 
3 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष
अनुभव किंवा संबंधित ट्रेड
मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा
6 कॉन्स्टेबल
(प्लंबर) 
1 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष 
अनुभव किंवा संबंधित ट्रेड 
मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा
7 कॉन्स्टेबल
(पेंटर) 
12 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष 
अनुभव किंवा संबंधित ट्रेड 
मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा
8 कॉन्स्टेबल
(टेलर) 
20 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष 
अनुभव किंवा संबंधित ट्रेड 
मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा
9 कॉन्स्टेबल
(कॉब्लर) 
20 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष 
अनुभव किंवा संबंधित ट्रेड 
मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा
10 कॉन्स्टेबल
(गार्डनर) 
9 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष 
अनुभव किंवा संबंधित ट्रेड 
मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा
11 कॉन्स्टेबल
(कुक) 
258 जागा  SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष 
अनुभव किंवा संबंधित ट्रेड 
मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा
12 कॉन्स्टेबल
(वॉशरमन) 
120 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष 
अनुभव किंवा संबंधित ट्रेड 
मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा
13 कॉन्स्टेबल
(बार्बर) 
87 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष 
अनुभव किंवा संबंधित ट्रेड 
मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा
14 कॉन्स्टेबल
(सफाईवाला) 
117 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष 
अनुभव किंवा संबंधित ट्रेड 
मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा
15 कॉन्स्टेबल
(वॉटर कॅरियर) 
113 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष 
अनुभव किंवा संबंधित ट्रेड 
मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा
16 कॉन्स्टेबल
(वेटर) 
1 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष 
अनुभव किंवा संबंधित ट्रेड 
मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा



वयोमर्यादा Age Limit  
पदनिहाय वयोमर्यादेची माहितीसाठी जाहिरात पहा.


परीक्षा शुल्क Exam Fees 
ओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/माजी सैनिक/महिला - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply
 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.

3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  27 सप्टेंबर 2020


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
Write comments

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

लेटेस्ट जॉब्स