SSB Recruitment 2021 | सशस्त्र सीमा बलात 115 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

SSB Recruitment 2021 | सशस्त्र सीमा बलात 115 जागांची पदभरती

SSB Recruitment 2021

सशस्त्र सीमा बल (SSB Recruitment 2021) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) पदाच्या एकूण 115 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 115



अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) 115 HSC (12वी) उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

शारीरिक अहर्ता :


शारीरिक अहर्ता पुरुष महिला
धावणे 6 मिनिटे 30 सेकंदात 1.6 किमी 4 मिनिटात 800 मीटर
उंची 165 सेमी 155 सेमी
उंची (SC) 162.5 सेमी 150 सेमी
छाती 77-82 सेमी -


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 22 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्ष. (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/माजी सैनिक/महिला - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  22 ऑगस्ट 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad