SCI Recruitment 2020 शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 179 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

SCI Recruitment 2020 शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 179 जागांची पदभरती

SCI Recruitment 2020


SCI Recruitment 2020
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये मुख्य फ्लीट (कुक, बोसन, CCB/ कुक, लाँड्रीमॅन, ट्रेनी कुक) पदाच्या  179 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 179 

मुख्य फ्लीट (कुक, बोसन, CCB/ कुक, लाँड्रीमॅन, ट्रेनी कुक)



शैक्षणिक अहर्ता Required Qualification -

डीजी मंजूर जीपी रेटिंग कोर्स, आणि प्रत्येक डीजीएस नियमात पाच बेस मॉड्यूलर कोर्स व अनुभव. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.



वयोमर्यादा Age Limit - 59 वर्षांपर्यंत. (ट्रेनी कुक वगळता)



अर्ज करण्याची पद्धत How To Apply

1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.

3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.



ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  4 ऑक्टोबर 2020



अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement

संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website

ऑनलाईन अर्ज करा Apply Online Expired


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad