SAI Recruitment 2020 | भारतीय क्रीडा प्राधिकरणात 109 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

SAI Recruitment 2020 | भारतीय क्रीडा प्राधिकरणात 109 जागांची पदभरती

SAI Recruitment 2020


SAI Recruitment 2020 भारतीय क्रीडा प्राधिकरणात स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग विशेषज्ञ, फिजिओथेरपिस्ट पदांच्या 109 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details : एकूण जागा -  119


अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 स्ट्रेंथ एंड
कंडीशनिंग
विशेषज्ञ
62 जागा क्रीडा व व्यायाम
विज्ञान/क्रीडा विज्ञान/
क्रीडा कोचिंग आणि
व्यायाम विज्ञान पदवी. 
2 फिजिओथेरपिस्ट  47 जागा फिजिओथेरपी 
मध्ये मास्टर्स, 
3 वर्ष अनुभव.



वयोमर्यादा Age Limit - दिनांक 21 ऑक्टोबर 2020 रोजी 45 वर्षांपर्यंत.


परीक्षा शुल्क Exam Fees - निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  21 ऑक्टोबर 2020 (05:00 PM)


अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad