Mahavitaran Recruitment 2021 | महावितरण मध्ये प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Mahavitaran Recruitment 2021 | महावितरण मध्ये प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदभरती

Mahavitaran Recruitment 2021


Mahavitaran Recruitment 2021 महावितरण मध्ये इलेक्ट्रिशियन (विजतंत्री), वायरमन (तारतंत्री), संगणक चालक (कोपा) ट्रेडच्या प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांच्या 135 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 135



अ.क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 विजतंत्री (Electrician) 81 SSC (10 वी) उत्तीर्ण, किमान 60 टक्के गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/संगणक चालक (कोपा) (मागासवर्गीयांसाठी 55 टक्के गुण)
2 तारतंत्री वायरमन (Wireman) 40
3 संगणक चालक (कोपा) 14

वयोमर्यादा Age Limit : किमान 14 ते 30 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रती दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष नेऊन द्याव्यात.


कागदपत्र प्रत्यक्ष सादर करण्याची मुदत 10 ते 25 जून 2021

कागदपत्र सादर करण्याचे ठिकाण: लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव-425003



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad