India Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ) - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

India Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)

India Post Recruitment 2021


भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2428 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 2428


अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 2428 मान्यताप्राप्त बोर्डातून SSC (10 वी) उत्तीर्ण, मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3 GDS-डाक सेवक


वयोमर्यादा Age Limit :  दिनांक 27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS: 100 रु (एससी/एसटी/अपंग/महिला - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  10 जून 2021 मुदतवाढ



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad