बुधवार, २६ मे, २०२१

AFCAT 2021 Recruitment | भारतीय हवाई दलात 334 जागांची पदभरती

AFCAT 2021 Recruitment

भारतीय हवाई दलात भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा 2/2021/ स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री अंतर्गत 334 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 334 


अ.क्र. एंट्री ब्रांच पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 AFCAT एंट्री फ्लाइंग SSC-96 किमान 50 टक्के गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह HSC (12 वी) उत्तीर्ण, किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / B.E / B.Tech.
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) AE(L) : PC-20, SSC-78
AE(M) : PC-08 SSC-31
किमान 60 टक्के गुणांसह पदवीधर/B.E./ B.Tech.
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) Admin: PC-10, SSC-42 Education:PC-04, SSC-17 किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /B.Com. / किमान 50 टक्के गुणांसह MBA/MCA/MA/M.Sc. पदव्युत्तर पदवी (PG).
2 NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग - NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
3 मेट्रोलॉजी एंट्री मेट्रोलॉजी Met: PC-06, SSC-22 किमान 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (Post Graduate).

वयोमर्यादा Age Limit : 
फ्लाइंग ब्रांच : उमेदवाराचा जन्म 2 जुलै 1998 ते 1 जुलै 2002 दरम्यानचा असावा.
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): उमेदवाराचा जन्म 2 जुलै 1996 ते 1 जुलै 2002 दरम्यानचा असावा.


परीक्षा शुल्क Exam Fees :
AFCAT एंट्री: 250 रु.
NCC स्पेशल एंट्री & मेट्रोलॉजी एंट्री - निःशुल्क.


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
Write comments

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

लेटेस्ट जॉब्स