NTPC Recruitment 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 280 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

NTPC Recruitment 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 280 जागा

NTPC Recruitment 2021


नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन) पदाच्या आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 280 जागा


अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET) किमान 65 टक्के गुणांसह संबंधित शाखेमध्ये अभियांत्रिकी पदवी B.E./B.Tech. (एससी/एसटी/अपंग 55 टक्के गुण) (पदवी अंतिम वर्षाचे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र), GATE 2021
1 इलेक्ट्रिकल 98
2 मेकॅनिकल 126
3 इलेक्ट्रॉनिक्स 56
4 इंस्ट्रुमेंटेशन


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 10 जून 2021 रोजी 18 ते 27 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS 300 रु. (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जून 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad