UPSC NDA Recruitment 2021 | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 400 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

UPSC NDA Recruitment 2021 | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 400 जागांची पदभरती

UPSC NDA Recruitment 2021

UPSC NDA Recruitment 2021 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) अंतर्गत लष्कर (Army), नौदल (Navy), हवाई दल (Air Force), नौदल अकॅडमी मध्ये ४०० जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 400


अ.क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 नॅशनल डिफेन्स अकॅडमी
NDA
लष्कर (Army) 208 HSC (12 वी) उत्तीर्ण
नौदल (Navy) 42 HSC (12 वी) उत्तीर्ण (PCM)
2 हवाई दल (Air Force) 120
नौदल अकॅडमी (10+2 कॅडेट एंट्री स्कीम) 30


वयोमर्यादा Age Limit : उमेदवाराचा जन्म दिनांक 2 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2006 या दरम्यानचा असावा.


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 (एससी/एसटी - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  29 जून 2021  सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत

परीक्षा दिनांक 5 सप्टेंबर 2021


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad