CAD Pulgaon Recruitment 2021 | केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव द्वारा पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

CAD Pulgaon Recruitment 2021 | केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव द्वारा पदभरती

CAD Pulgaon Recruitment 2021

केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव येथे ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC), फायरमन, ट्रेड्समन मेट, व्हेईकल मेकॅनिक, टेलर पदांच्या एकूण 21 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 21



अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC) 8 HSC (12 वी) उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
2 फायरमन 3 SSC (10 वी) उत्तीर्ण, उंची: 165 सेमी, छाती: 81.5 -85 सेमी, वजन: 50 KG
3 ट्रेड्समन मेट 8 SSC (10 वी) उत्तीर्ण
4 व्हेईकल मेकॅनिक 1 SSC (10 वी) उत्तीर्ण, ITI (व्हेईकल मेकॅनिक) अथवा 3 वर्षांचा अनुभव/प्रशिक्षण
5 टेलर 1 SSC (10 वी) उत्तीर्ण, ITI (टेलर) अथवा 3 वर्षांचा अनुभव/प्रशिक्षण


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख  24 जुलै 2021


अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, CAD Pulgaon, Dist-Wardha, Maharashtra, PIN-442303



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad