Ministry of Defence Recruitment 2021 | भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत विविध पदे - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Ministry of Defence Recruitment 2021 | भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत विविध पदे

Ministry of Defence Recruitment 2021

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत मजूर, चौकीदार, सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) पदांच्या एकूण 13 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 13


अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 मजूर 7 SSC (10 वी) उत्तीर्ण
2 चौकीदार 5 SSC (10 वी) उत्तीर्ण
3 सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) 1 SSC (10 वी) उत्तीर्ण, अवजड वाहने चालविण्याचा किमान 2 वर्षांचा अनुभव.


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2021कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad