मुंबई येथे आयकर विभागात खेळाडूंच्या आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 155 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 155
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | आयकर निरीक्षक | 8 | पदवीधर (Any Graduate), संबंधित क्रीडा पात्रता. |
2 | कर सहाय्यक | 83 | पदवीधर (Any Graduate), डाटा एंट्री वेग प्रति तास 8000 की, संबंधित क्रीडा पात्रता. |
3 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 64 | SSC (10 वी) उत्तीर्ण, संबंधित क्रीडा पात्रता. |
क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (क्रीडा पात्रतेबाबत सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा).
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
(ओबीसी 5 वर्ष, एससी/एसटी 10 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.