HEC हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लि. मध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, मशीनिस्ट, वेल्डर, COPA, सिविंग टेक्नोलॉजी (टेलरिंग) ट्रेनी पदाच्या एकूण 206 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 206
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | इलेक्ट्रिशियन | 20 | SSC (10 वी) उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI |
2 | फिटर | 40 | |
3 | मशीनिस्ट | 16 | |
4 | COPA | 48 | |
5 | वेल्डर | 40 | वेल्डर व सिविंग टेक्नोलॉजी: इयत्ता 8 उत्तीर्ण, ITI (वेल्डर/सिविंग टेक्नोलॉजी) |
6 | सिविंग टेक्नोलॉजी (टेलरिंग) | 42 |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 31 जुलै 2021 रोजी 14 ते 40 वर्ष. (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी (NCL)/EWS 750 रु.(एससी/एसटी/अपंग -निशुल्क)
अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager, HEC Training Institute (HTI), Plant Plaza Road, Dhurwa, Ranchi-834004 (Jharkhand)
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2021 (05:00 PM)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.