SBI Apprentice Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँकेमध्ये अप्रेंटिस पदाच्या 6100 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

SBI Apprentice Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँकेमध्ये अप्रेंटिस पदाच्या 6100 जागांची महाभरती

SBI Apprentice Recruitment 2021

भारतीय स्टेट बँकेंतर्गत अप्रेंटिस पदाच्या 6100 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 6100



अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 6100 कोणत्याही शाखेचे पदवीधर (Any Graduates)
प्रवर्ग एससी 977
एसटी 567
ओबीसी 1375
EWS 604
अनारक्षित 2577
एकूण 6100


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी 20 ते 28 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS 300 रु. (एससी/एसटी/अपंग - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  26 जुलै 2021


परीक्षा (Online): ऑगस्ट 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad