POWERGRID Recruitment 2021 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस (ITI) पदाच्या 1110 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

POWERGRID Recruitment 2021 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस (ITI) पदाच्या 1110 जागांची महाभरती

POWERGRID Recruitment 2021

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (POWERGRID Recruitment 2021 ) मध्ये विविध ट्रेडच्या डिप्लोमा अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस, एक्झिक्युटिव (HR) प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांच्या एकूण 1110 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 1110

 

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) 1110 सिव्हिल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2 पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) बी.ई./बी.टेक./बी.एस्सी.(Engg.) (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन)
3 एक्झिक्युटिव (HR) MBA (HR) / MSW / PG डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/ पर्सनेल मॅनेजमेंट व इंडस्ट्रियल रिलेशन).

वयोमर्यादा Age Limit :  जाहिरात पाहा.


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  20 ऑगस्ट 2021 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad